न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७५ जागा

npcil

न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (अणूऊर्जा) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ७५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद संख्या  :  75

पदाचे नाव : Trade Apprentices

वेतन : 7,700 ते 8,855

शैक्षणिक पात्रता : 10 वी, फीटर Fitter,टर्नर Turner, Machinist, Electrician, Welder (Gas & Electric, Structural welder & Gas Cutter),Electronic Mechanic , Draughtsman(Civil), Surveyor

परीक्षा शुल्क : शुल्क नाही 

अर्ज करण्याची शेवटची तारीख :  15 ऑक्टोबर 2021 

 ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट :https://npcilcareers.co.in

 जाहिरात