पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत (पुणे) विविध पदांच्या एकूण १८७ जागा Apply Online

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील माध्यमिक शिक्षण विभागात विविध पदांच्या एकूण १८७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १८७ जागा
स्त्रीरोगतज्ञ, रजिस्ट्रार, हाऊसमन, भूलतज्ञ, बालरोग तज्ञ, फिजिशीअन, रेडिओलॉजिस्ट, सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन, नेत्रतज्ञ आणि सल्लागार पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता 

पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख 

दिनांक २२ जून २०२२ ते २४ जून २०२२ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता

वैदयकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी- १८

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत (पुणे) विविध पदांच्या एकूण १८७ जागा Apply Online

Click Here

Click Here 2