भारत सरकारच्या राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञानय संस्था विज्ञान मंत्रालय ,चेन्नई यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या 237 जागा भरण्यात येणार आहेत.
जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेद्वारांकडून अर्ज हे online पद्धतीने मागविण्यात येत आहेत .
अर्जाची अंतिम तारीख 13 sep २०२१ पर्यंत आहे.खालील विषयानुसार योजना वर्ष २०२१-२०२६ प्रकल्पासाठी अर्ज माग्विण्य्त येत आहेत.
पद संख्या : 237
पदाचे नाव : project scientist III ,project scientist II, project scientist I, project scientist assistant ,
project technician , projecy jr .assistant ,research associate ,senior research fellow ,jr . research fellow.
वेतन : 31,000 ते 78,000
शैक्षणिक पात्रता : M.Sc., in Marine Biology /Microbiology /Biochemistry Zoology aquaculture/B.Tech. in Bio technology B.Tech. in Civil Engg. B.Tech. in
Electronics and Instrumentation /communication Engg B.E./B.Tech. in Chemical/ Petroleum Engineering
वयाची अट : 28 वर्ष ते 50 वर्ष
परीक्षा शुल्क : शुल्क नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 sept. २०२१
नोकरीचे ठिकाण : चेन्नई
अधिकृत वेबसाईट : https://www.niot.res.in/niot1/index.php