नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवरच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १७३ जागा

भारत सरकारचा उपक्रम असलेल्या नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड (NHPC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद संख्या  173

पदाचे नाव : वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक राजभाषा अधिकारी, कनिष्ठ अभियंता आणि वरिष्ठ लेखापाल.

वेतन :  pay scale 29,600 ते 180,000 .

शैक्षणिक पात्रता : पदांच्या पात्रतेनुसार.

वयाची अट : 18 ते 30 वर्ष (SC -ST 5/ OBC 3)

परीक्षा शुल्क :  250/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2021.

 ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट :http://www.nhpcindia.com/home.aspx

 जाहिरात