नाशिक जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या १०४ जागा Apply Online

नाशिक जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १०४ जागा पंधराव्या वित्त आयोगांतर्गत भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १०४ जागा
वैद्यकीय अधिकारी, एमपीडब्ल्यू, स्टाफ नर्स आणि लॅब टेक्निशियन पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता

पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, त्र्यंबक रोड, नाशिक.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

दिनांक २६ जून २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

नाशिक जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या १०४ जागा Apply Online

Click Here