महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित [Maharashtra State Police Housing and Welfare Corporation Limited] मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
वयाची अट : कमाल ३५ वर्षे पूर्ण [सेवा निवृत्त शासकीय/निम शासकीय अभियंता – ५८ ते ६५ वर्षे]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते ६५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : नवी मुंबई, पुणे, नागपूर, मुंबई, औरंगाबाद (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ लि., प्लॉट क्रमांक ८९-८९A, पोलिस ऑफिसर्स मेसजवळ, सर पोचखानवाला रावड, वरळी, मुंबई- ४०००३०.
Official Site : www.msphc.org
MSPHC Mumbai Recruitment Details:
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | कार्यकारी अभियंता / Executive Engineer | आवश्यकतेनुसार |