महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अमरावती येथे शीकाऊ उमेदवार पदाच्या ६९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत
अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख:- २० ऑक्टोबर २०२०
पदाचे नाव जागा
वीजतंत्री – ३२
तारतंत्री – ३२
कोपा – ०५
शैक्षणिक पात्रता:- १० + आयटीआय पास
वयाची अट:- २० ऑक्टोबर २०२० रोजी १८ वर्षे ते ३० वर्षे [ ०५ वर्षे सुट ]
नोकरी ठिकाण:- अमरावती
ऑनलाईन नोंदणीसाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://apprenticeshipindia.org
अर्ज करण्याची शेवटची तारीख:- २० ऑक्टोबर २०२०