Maharashtra State Electricity Distribution Company Aurangabad [90 Post] महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड औरंगाबाद (९० जागा)

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड औरंगाबाद येथे प्रशिक्षणार्थी पदाच्या ९० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख:- ०२ नोव्हेंबर २०२०

पदाचे नाव जागा

  1. वीजतंत्री – ४५
  2. तारतंत्री – ४५

शैक्षणिक पात्रता:- १० +१२ व संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय पास

वयाची अट:- २ नोव्हेंबर २०२० रोजी १८ वर्षे ते ३० /३३ वर्षे [ राखीव ५ वर्षे सुट ]

वेतनमान:- अप्रेंटीशीप च्या नियमानुसार

नोकरी ठिकाण:- औरंगाबाद

टीप:- ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवाराने सर्व संबंधित कागदपत्रांची साक्षांकित छायांकीत प्रत २/११/२०२० पर्यंत महावितरण मंडळ कार्यालय औरंगाबाद येथे प्रत्यक्ष सादर करावी

ऑनलाईन नोंदणीसाठी खालील लिंक वर क्लिक करा

https://apprenticeshipindia.org/candidate

Official site:- www.mahadiscom.in

Download PDF

Home Page