हिंदुस्थान कॉपर लिमिटेड भरती २९० जागा – Hindustan Copper Limited Recruitment 2020

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या 290 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Post – सहाय्यक
Mate ( Mines ) –           पात्रता – 10 वि पास फक्त

 

Post – ब्लास्टर (माइन्स), डिझेल मेकॅनिक, फिटर, टर्नर, वेल्डर, इलेक्ट्रिशिअन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, ड्राफ्ट्समन (सिव्हिल), ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक, surveyor 

पात्रता – 10 वि पास आणि समंधित ट्रेड मध्ये आय टी आय .

 शेवटची तारीख – दिनांक २५ जुलै २०२०

 

पदांचा तपशील

Hindustan Copper Limited Recruitment

संपूर्ण जाहिरात

ऑनलाईन apply करा

अधिकृत संकेतस्थळ – Official Website – www.hindustancopper.com

 

होम पेज – HOME PAGE