metro recruitment

GK in Marathi (17 June 2019) – सा.ज्ञान, चालू घडामोडी मराठी

GK in Marathi – 17 June 2019

१) विश्व बाल श्रम निषेध दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
– १२ जून

२) १६ वे आशियायी मीडिया शिखर संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे?
– कंबोडिया

३) चीन ने भारतासाठी कोणते नवे राजदूत नेमले आहेत ?
– सुन वेईदोंग

४) अमासेबायलू हि कर्नाटक मधील पहिली सौर ऊर्जा चलित ग्रामपंचायत बनली आहे ती कोणत्या जिल्ह्यात आहे ?
– उद्दपी

५) फ्रेंच ओपन महिला एकेरी चे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?
– एश्ले बार्त्ती

६) फोर्ब्स ने जाहीर केलेल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या लिस्ट मध्ये कोणता खेळाडू प्रथम आहे ?
– लिओनेल मेसी

७) याच लिस्ट मध्ये विराट कोहली या एकमेव भारतीय खेळाडूचा कितवा क्रमांक आहे ?
– १०० वा

८) नुकतेच भारताच्या उपराष्ट्रपतींचे सचिव कोणाला नियुक्त करण्यात आले आहे ?
– डॉ. आई.वी. सुब्बाराव

९) नुकतेच खीर भवानी या यात्रेचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते ?
– जम्मू – काश्मीर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *