CGHS Mumbai Bharti 2021- 61 जागा केंद्र सरकार आरोग्य योजना मुंबई

CGHS मुंबई भारती केंद्र सरकार आरोग्ययोजना मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

CGHS अंतर्गत २०२१ एकून 61 जागा भरण्यात येणार आहेत .

इच्छुक आणि पात्र अर्जदार आपला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवू शकतात.र्जाची अंतिम तारीख ६ sept. २०२१ आहे .

पद संख्या : 61

वेतन :  18,00 ते  25,500

पदाचे नाव : Pharmacist, Lower Division Clerk, MA-MTS, LMA-MT

वयाची अट :  65 वर्ष पर्यंत

परीक्षा शुल्क : शुल्क नाही 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 sept. 2021

नोकरीचे ठिकाण : मुंबई आणि गोवा 

अर्ज करण्याचा पत्ता –     

Office of the Additional Director, Central Government Health Scheme,

Old CGO Building (Pratishtha Bhawan), Ground Floor,

South Wing, 101, M.K. Road, New Marine Lines, Mumbai, Pin code: 400020

नोट : जाहिराती मध्ये अर्ज करण्याचा फोर्म दिलेला आहे .

 ऑफलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट :https://cghsmumbai.gov.in/home

 जाहिरात 1   जाहिरात 2  जाहिरात 3     जाहिरात 4