भारतीय सीमा सुरक्षा दलात (213 जागा)- Border Security Force (213) Post

भारतीय सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये वेगवेगळ्या पदाच्या (२१३जागा)जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक अर्ज करावा

पदे१) निरीक्षक

२) उपनिरीक्षक

३) हेडकॉंस्टेबल

४) हवालदार

शैक्षणिक पात्रता :- खालील फोटो झुम करुन पहा

अर्ज करण्याची तारीख :- २० ऑक्टोबर २०२० पर्यंत अर्ज खाली दिलेल्या पत्यावर पोहचावे

अर्ज करण्याची पत्ता :- उपमहानिरीक्षक(कर्मचारी), महासंचालक,बीएसएफ, ब्लॉक क्र ४,सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली, पिनकोड-110003

आधीक माहिती साठी मुळ जाहीरात पहा

  1. मुळ जाहीरात पहा
  2. मुळ जाहीरात पहा

होम पेज