अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित अकोला 100 जागा 2021.

अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित ,अकोला यांच्याकडून कनिष्ठ लिपिक पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत 100 जागांसाठी हि भरती होणात्र आहे.

इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात.अराची अंतिम तारीख 4 SEPT 2021 पर्यंत आहे.

पद संख्या : 100

पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक

वेतन : 10000 ते 250000

शैक्षणिक पात्रता : Graduation in any discipline from a recognized University with minimum 50% marks. Post Graduate Candidates.

वयाची अट : 21 वर्ष 

परीक्षा शुल्क : Open Category 1000  राखीव वर्ग –  नाही .

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 sept 2021

नोकरीचे ठिकाण  : अकोला(महाराष्ट्र)

ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट :https://www.akoladccbank.com/ 

जाहिरात