Current affairs and GK quiz 1 / G K, चालु घडामोडी स्पर्धा ( 31 January 2019 )

This is our first current affairs / GK quiz competition , we have made it ( quiz साठी खाली जा )

for an test purpose. We are working for making of a best gateway for online GK exam.
  We are waiting for your response for   reviews about our GK in Marathi quiz competition. Please comment your thoughts in comment box we are waiting for you, it will help us to make more quality content for all computative exams in Maharashtra.
        So, now slowly slowly all advertisements are coming, you should ready for it.
    We are trying to make a educational environment for you with this website.

#1 महाराष्ट्रात कुंभ मेळा कोठे भरतो.

#2 शहीद दिवस कोणत्या दिवशी साजरा केला गेला?

#3 नुकत्याच निधन पावलेल्या मा.पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ कोणत्या साली घेतली होती?

#4 जॉर्ज फर्नांडिस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली होती?

#5 C.B.I ची स्थापना कोणत्या वर्षी झाली आणि पहिले डायरेक्टर कोण होते?

#6 क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता ?

#7 नुकतेच निधन पावलेले जेष्ठ नेते जॉर्ज फर्नांडिस हे कोणत्या कॅबिनेट मध्ये संरक्षण मंत्री होते?

#8 यावर्षी कोणत्या ठिकाणी कुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे ?

#9 महाराष्ट्रात डांस बार बंदी पुढील पैकी कोणी लागू केली होती?

#10 महाराष्ट्राचे चालू गृहमंत्री कोण आहेत?

finish

Results

5 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *