जिल्हा परिषद, भंडारा आरोग्य विभाग अंतर्गत 111 पदांची भरती

 ZP Bhandara Bharti 2021 विविध पदे भरण्यासाठी जिल्हा परिषद, भंडारा आरोग्य विभागाकडून  रिक्त पदांसाठी भरती अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करू शकतात. जिल्हा परिषद, भंडारा आरोग्य विभाग अंतर्गत गट-क (औषध निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य पर्यवेक्षक) पदांच्या एकूण 111 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 आहे.

पद संख्या  :   111

पदाचे नाव : (औषध निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य पर्यवेक्षक) 

वेतन :पदानुसार

शैक्षणिक पात्रता : पात्रतेसाठी  अधीकृत website पहावी 

वयाची अट : 18 ते 45 वर्ष

परीक्षा शुल्क : शुल्क नाही 

अर्ज करण्याची शेवटची तारीख :  21 सप्टेंबर 2021 

 नोकरीचे ठिकाण  : भंडारा

नोट : Online अर्ज दि. 1 सप्टेंबर २०२१ पासून ते 29सप्टेंबर  २०२१ पर्यंत करता येतील.

 ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट :https://bhandarazp.org.in/

 जाहिरात