Zilha Parishad beed recruitment जिल्हा परिषद बीड वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा

जिल्हा परिषद बीड वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत

मुलाखत दिनांक:- १७ ऑक्टोबर २०२०

पद व मानधन :-

  1. एम.बी.बी.एस. अर्हता मासीक मानधन रू ७५,०००/-
  2. बी.ए.एम.एस. अर्हता मासीक मानधन रू २८,०००/-

वयाची अट:- ५८ वर्षापर्यंतच

शुल्क:- नाही

नोकरी ठिकाण:- बीड

मुलाखतीचे ठिकाण:- जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद बीड कार्यालय

Official site:www.beed.gov.in

फॉर्म भरून देण्याची शेवटची तारीख:-१७ ऑक्टोबर २०२०

संपूर्ण माहिती खालील PDF फाईल मध्ये आहे

Download PDF