वेस्टर्न कोलीफील्ड लिमीटेड नागपुर येथे ट्रेड प्रशिक्षणार्थी पदाच्या ०६ जागा जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत
अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख:- २४ नोव्हेंबर २०२०
आधीक माहितीसाठी खालील फोटो झुम करुन पहा
शुल्क:- नाही
Stipend:- अप्रेंटीशीप च्या नियमानुसार
नोकरी ठिकाण:- नागपूर
Official site:- www.westerncoal.in