भारतीय रेल्वेच्या पश्चिम-मध्य विभागाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 2226 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
पद संख्या : 2266
पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी.
शैक्षणिक पात्रता :10वी पास,12वी पास आणि ITI असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
वयाची अट : 15 ते 24 वर्षापर्यंत , SC/ST- 5 वर्षा सूट , OBC ३ वर्ष सूट.
परीक्षा शुल्क : 100/- ( SC/ST आणि स्त्रियांना फीस नाही.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 NOV 2021