Tata Memoreal Center (02Post) टाटा मेमोरिअल सेंटर (०२जागा)

टाटा मेमोरिअल सेंटर मुंबई येथे (०२)जागेसाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे

पद :- ०१) कॉन्फरन्स तंत्रज्ञ आणि समन्वयक

जागा :- ०१

शैक्षणिक पात्रता :- बी. एसी. फीजीक्स

पद :- ०२) कनिष्ठ निवासी

जागा :- ०१

शैक्षणिक पात्रता :-एम.बी.बी.एस

Pay Scale :-८०,००० रुपयापर्यंत

मुलाखतीचे ठिकाण :- एचआरडी विभाग, टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे आउटसोर्सिंग सेल, सर्वीस ब्लॉक, चौथा मजला, डॉ.ई बोर्जेस मार्ग परळ, मुंबई ४०००१२

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ३०सप्टेंबर२०२०