ST Mahamandal Bharti 2019 / MSRTC Recruitment 2019 (4416 पदे )

ST महामंडळ महाराष्ट्र चालक/वाहक भरती 2019

मागील काही वर्षां पासून ST महामंडळ चालक वाहक हे एकच पद भरत आहे. म्हणजे ज्यांच्याकडे दोन्ही पदांची अहर्ता उपलब्ध आहे असेच उमेदवार अर्ज करू शकतात.

बऱ्याच उमेदवारांसाठी ही वाईट बातमी आहे पण त्याला पर्याय नाही, ज्यांच्याकडे ही अहर्ता नाही त्यांनी अर्ज करू नये.

पद – चालक तथा वाहक

शैक्षणिक अहर्ता – 10 पास व जड वाहन Licence ( Heavy Motar Licence )

वेतन / पगार – 12080 – 26673 ( साध्या वाहक किंवा चालकापेक्षा जास्त (

वय – 24 ते 38 ( SC, ST, OBC +5 Years )

एकूण पदे – 4414

अधिक माहितीसाठी PDF जाहिरात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *