(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या पद भरती केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा, सचिवालय सुरक्षा दलातील कॉन्स्टेबल (सामान्य) आणि आसाम रायफल्स मधील रायफलमॅन पदांच्या एकूण 25271 जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
कॉन्स्टेबल (सामान्य) पदांच्या 25271 जागा
सीमा सुरक्षा दल 7545 जागा, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल 8464 जागा, सशस्त्र सीमा बल 3806 जागा, इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस 1431 जागा, आसाम रायफल्स ३७८५ जागा आणि सचिवालय सुरक्षा दलातील 240 जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 31 ऑगस्ट 2021 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.