(SECR) दक्षिण पूर्व मध्य रेल्वे ‘अप्रेंटिस’ पद 1054 जागा भरती 2022

भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व-मध्य विभागाच्या  प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 1054 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद संख्या : 1054

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी.

शैक्षणिक पात्रता :10वी पास,12वी पास आणि ITI  असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

वयाची अट : 15 ते 24 वर्षापर्यंत ,  SC/ST- 5 वर्षा सूट , OBC ३ वर्ष सूट.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 Jun 2022

ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट :https://secr.indianrailways.gov.in/ssc.nic.in

जाहिरात