दक्षिण पूर्वी कोलफील्ड्स लिमिटेड 196 जागा

SECL Recruitment 2021 (SECL)भरती 2021: साउथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड एसईसीएल भर्ती 2021 अंतर्गत लिपिक पदांसाठी पात्र अर्जदारांची भरती करणार आहे.

196 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज आमंत्रित आहेत. सर्व इच्छुक अर्जदारांनी त्यांचा अर्ज अंतिम तारखेपूर्वी पाठवणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर 2021 आहे.

पद संख्या  : 196 पदे

पदाचे नाव : क्लर्क ग्रेड –3

शैक्षणिक पात्रता : 10वी.
मॅट्रिक किंवा समकक्ष
Matriculation or equivalent ( कंपनीत ३ वर्षाचा अनुभव )

परीक्षा शुल्क : शुल्क नाही 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 सप्टेंबर 2021

अर्ज करण्याचा Email पत्ता: [email protected]

नोकरीचे ठिकाण  :बिलासपुर  दक्षिण पूर्वी कोलफील्ड्स लिमिटेड

नोट : जाहिराती मध्ये अर्ज करण्याचा फोर्म दिलेला आहे .

 ऑनलाईन Email करणे

अधिकृत वेबसाईट :http://www.secl-cil.in/

 जाहिरात