भारतीय रेल्वेच्या दक्षिण-मध्य विभागात विविध पदांच्या ४१०३ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण-मध्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 4103जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद संख्या : 4103

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी मेकॅनिक (एसी), कारपेंटर, डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, मशिनिस्ट, एमएमटीएम, एमएमडब्ल्यू, पेंटर आणि वेल्डर.

शैक्षणिक पात्रता :10वी ITI मेकॅनिक (एसी), कारपेंटर, डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, मशिनिस्ट, एमएमटीएम, एमएमडब्ल्यू, पेंटर आणि वेल्डर .

वयाची अट : 15 ते 24 वर्षापर्यंत,  SC/ST- 5 वर्षा सूट , OBC ३ वर्ष सूट.

परीक्षा शुल्क : 100/- 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 3 NOV 2021.

ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट : https://scr.indianrailways.gov.in/

जाहिरात