स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या २०५६ जागा

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांच्या आस्थापनेवरील प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी  2056 रिक्त पदांच्या  जागा भरण्यात येणार आहेत .इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. पात्र असलेले उमेदवारांनी 25 oct 2021 पर्यंत Online अर्ज सदर करावेत.

पद संख्या : 2056

पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर

शैक्षणिक पात्रता :मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षात शिकत असलेले किंवा चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटंटची पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

वेतन : 41,960/-

वयाची अट : 21 ते 30वर्षापर्यंत,  SC/ST- 5 वर्षा सूट , OBC ३ वर्ष सूट.

परीक्षा शुल्क : 750/- 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 oct 2021

ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट : www.sbi.co.in

जाहिरात