भारतीय स्टेट बँक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २११ जागा Apply Online

भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २११ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २११ जागा
परदेशी कामगार प्रमाणपत्र (FLC) समुपदेशक आणि संचालक पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता

पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची तारीख

दिनक १५ ते ३० जून २०२२ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

भारतीय स्टेट बँक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २११ जागा Apply Online

Click Here