सशस्त्र सीमा बल (१५२२ जागा) – Sashastra Seema Bal recruitment

केंद्रीय गृहमंत्रालया तर्फे सशस्त्र सीमा बल १५२२ जागांसाठी जाहीरात देण्यात आली आहे कमीत कमी पात्रता १० पास आहे आधीक माहिती तसेच संपुर्ण जाहीराती साठी खालील माहिती वाचा.

पदांचे विवरण

शेवटची तारीख :- २७ सप्टेंबर २०२०

परीक्षा शुल्क :- open- 100 , SC / ST / women फीस नाही

पे स्केल – २१,७०० – ६१,१००

ऑफीसीअल वेबसाइट – www.ssbrectt.gov.in

Home Page