(CDAC) प्रगत संगणक विकास केंद्र भरती २०२१- 249 जागा

प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC)मध्ये विविध पदांच्या 249 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 सप्टेंबर 2021 आहे.

पद संख्या  : 249 जागा

पदाचे नाव :प्रकल्प अभियंता, प्रकल्प सहयोगी, प्रकल्प सहाय्यक कर्मचारी

शैक्षणिक पात्रता :संगणक, आय टी इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार, इलेक्ट्रिकल ,इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स ,मध्ये प्रथम श्रेणी.

50 टक्के गुणांसह कोणताही पदवीधर बी. ई. बी. टेक.

वयाची अट : 37वर्षे ( SC/ ST-5 , OBC-3)

परीक्षा शुल्क : SC/ ST  –शुल्क नाही  / All candidates otherरु. 500/

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 सप्टेंबर 2021 

नोकरीचे ठिकाण  :पुणे , दिल्ली , हैदराबाद

ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट :https://www.cdac.in/

 जाहिरात