metro recruitment

Raygad Police Bharti 2019 (81 पदे) रायगड पोलीस भर्ती २०१९

Raygad police bharti 2019 संपूर्ण जाहिरात

Raygad Police Bharti 2019 (81 पदे) रायगड पोलीस भर्ती २०१९

 

बऱ्याच प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र शासनातर्फे शेवटी पोलीस भरती जाहीर करण्यात आली आहे, हि भरती ३४५० पदांसाठी होंणार असून. ३ सप्टेंबर पासून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. जिल्हानिहाय पद संख्या आणि विवरण खालीलप्रमाणे आहे, तरी उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज भरावा.
पद – पोलीस शिपाई
पात्रता – १२ वि पास किंवा समकक्ष
पद संख्या – ३४५०
पे स्केल – ५२०० – २०२०० ( सातव्या आयोगाप्रमाणे बदल होईल )
वय – १८ ते २८ ( SC / ST पाच वर्षे सूट , OBC ३ वर्षे सूट )
शेवटची तारीख
ऑफिसिअल वेबसाईट

 

 

Pune Police Bharti 2019

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *