वर्ष २०२१ प्रशिक्षणार्थी अधिनियम 1961 अन्वये प्रशिक्षणार्थी म्हणून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
रेल व्हील factory यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १९२ जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत .
अर्जाची शेवटची तारीख 13 sept २०२१ आहे.
पद संख्या : 192
पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता : 10 पास ITI.
वयाची अट : 15 ते 24 वर्ष ( Relaxation SC/ST 5, OBC 3)
परीक्षा शुल्क : १०० रुपये DD
अर्ज करण्याचा पत्ता – वरिष्ठ कार्मिक अधिकारी, कार्मिक विभाग, रेल व्हील फॅक्टरी, येलहांका, बेंगळुरू, पिनकोड: ५६००६४
अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. 13 sept. 2021
नोट : जाहिराती मध्ये अर्ज करण्याचा फोर्म दिलेला आहे .
ऑफलाईन अर्ज
अधिकृत वेबसाईट : https://rwf.indianrailways.gov.in/index.jsp?lang=0