Important Notification – महत्वाची सूचना (पोलीस भरती)

नमस्कार मित्रांनो आजकाल काही वेबसाईटवर पोलीस भरती संबंधित अत्यंत चुकीची माहिती दिली जात आहे…

पोलीस भरती 2019 अजून जाहीर झालेली नाही, तरी कोणत्याही जाहिरातींवर विश्वास ठेवू नये…

आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे आता तर जाहिरात पडण्याची शक्यता आणखीन कमी झाली आहे,

म्हणून विद्यार्थ्यांनि स्वतःच्या अभ्यास आणि प्रॅक्टिस कडे जास्त लक्ष द्यावे ना की अशा फसवणुक करणाऱ्या जाहिरातींकडे..

Zeejobs.in या आमच्या वेबसाईटवर आम्ही फक्त त्याच जाहिराती प्रसिद्ध करतो ज्यांची शासनाकडून जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

आमच्या वेबसाईटवर अत्यंत कमी शब्दात आणि सोप्या भाषेत जाहिरात दिली जाते, कोणताही जादा मजकूर टाकला जात नाही..

अशाच महत्वाच्या जाहिरातींसाठी सतत भेट द्या zeejobs.in ला..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *