metro recruitment

Police Constable #Driver – *महत्वाची सूचना

बरेच वीद्यार्थी ड्रायवींग लायसंस बद्दल कनफ्युज आहेत

पोलीस कॉंस्टेबल ड्रायवर या पदाच्या अहर्तेबद्दल नेट काही कॅफे तसेच तोतया व्यक्तींकडून अपप्रचार केला जात आहे.

या पदासाठी लर्नींग LMV Licence चालेेल, लायसेंस नंतर दिले तरी चालेल अशी चुकीची माहिती दिली जात आहे.

तरी उमेदवारांनी लक्षात घ्यावे की या पदासाठी लर्नींग लायसेंस चालनार नाही.

जील्हा RTO Office तर्फे आलेले Original licence च मान्य असेल.

त्यामूळे काही लोकांच्या सांगन्यावरून आपला वेळ आणि पैसा व्यर्थ घालू नये.

Process Of Licence application.

Lmv म्हनजेच लाइट मोटार व्हेइकल लायसेंस काढन्यासाठी पूढील प्रक्रीया आहे.

१) आपल्या जील्हा अथवा तालुका ( सब ऑफीस असल्यास) RTO Office ला भेट द्या.

२) कागदपत्र – १० कींवा १२ वी पास सनद ( मार्कमेमो नाही ), आधार कार्ड, पॅन कार्ड

३) RTO ऑफीस ला जान्याआधी ऑनलाईन फॉर्म भरून अपॉंइंटमेट घ्यावी लागते.

४) त्यानंतर एक MCQ टाइप कॉम्प्यूटर वर परीक्षा होते.

५) ही परीक्षा पास झाल्यानंतर तूम्हाला लर्नींग लायसेंस भेटेल.

६) लर्नींग लायसेंस भेटल्याच्या १ महीना नंतर तूम्ही, ड्ायवींग टेस्ट देवून मेन लायसेंस प्राप्त करू शकतात.

* जर प्रोसेस मध्ये त्रास होत असल्यास बरेच एजेंट सूध्दा २०० ते ३०० रू जादा घेवून लायसेंस काढून देतात.

या सर्व प्रोसेस साठी १२०० ते १५०० रू पर्यंत खर्च येवू शकतो.