पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवर विविध पदांच्या 140 जागा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील माध्यमिक शिक्षण विभागात विविध पदांच्या एकूण १४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

सहाय्यक शिक्षक पदांच्या १४० जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ११ जून २०२२ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – माध्यमिक विद्यालय माध्यमिक विद्यालय, संत तुकारामनगर, जुना मुंबई-पुणे रस्ता, संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे- १८