Health department has publish an recruitment notification for the recruitment of various posts on contract basis, an walk in interview will be held between 15 to 30 April. Interested candidates can join the recruitment process. Palghar Arogya Vibhag Recruitment
Name Of Post’s – Medical Officer, Nurse , Aarogya Sevak, Warden
Education Qualification – 10th, 12th, MBBS, BAMS, Any Graduate ( Diffrent for each post)
Address of Interview – Govt District Hospital , Palghar
For more information please read full PDF Advertisement
सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा सामान्य रूग्णालय, पालघर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विवध पदांच्या एकूण १६३ जागा
वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेवक आणि कर्मचारी नर्स पदांच्या जागा
मुलाखतीची तारीख – दिनांक १५ ते ३० एप्रिल २०२०
मुलाखतीचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक, पालघर.