Oil India Recruitment 2021
ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदासाठी कर्मचारी पदाच्या एकूण 535 रिक्त जागा भरण्यात येणार पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 सप्टेंबर 2021पर्यंत आहे.
ग्रेड III मध्ये खालील पदे भरण्यात येणार आहेत एकूण 535 रिक्त जागा आहेत. 23 सप्टेंबर 2021 पूर्वी उमेदवार अर्ज करता येईल.
पद संख्या 535
पदाचे नाव : 10 12 वी ITI विविध पदासाठी कर्मचारी
वेतन : pay scale 26,600 ते 90,000
शैक्षणिक पात्रता : पदांच्या पात्रतेनुसार
वयाची अट : 18 ते 30 वर्ष (SC -ST 5/ OBC 3)
परीक्षा शुल्क : General/OBC – रु. 200/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 सप्टेंबर 2021