ठाणे महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
विविध पदांच्या एकूण ५४ जागा
अटेंडंट, कनिष्ठ तंत्रज्ञ, ई.सी.जी. तंत्रज्ञ आणि क्ष-किरण तंत्रज्ञ पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता
पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीचा पत्ता
राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा, ठाणे.
मुलाखतीची तारीख
दिनांक १४ जून २०२२ रोजी मुलाखतीकरिता हजर राहावे.