इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५१३ जागा

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५१३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद संख्या  : 513 जागा

पदाचे नाव :कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक आणि कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक पदांच्या जागा.

शैक्षणिक पात्रता :Petrochemical Engg , B.Sc. (Maths, Physics,Chemistry or Industrial Chemistry) from a recognized Institute/ University with minimum of 50% marks,Mechanical or Electrical Engg., ITI(Fitter) with BoilerCompetency Certificate (Ist Class or IIndClass) Mechanical Engineering,Electrical Engineering

वेतन :  25,000 ते 10,5000 .

वयाची अट : 18वर्षे ते 26वर्षे ( SC/ ST-5 , OBC-3)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 ऑक्टोबर 2021 

 

ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट :https://www.iocl.com/

 जाहिरात