इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियात (ECIL) विविध पदांच्या एकूण २१ जागा

इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार मुलखत होणार आहेत तरी इच्छुक आणि  पात्र असलेले उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.मुलाखत दिनांक दिनांक २८, ३१ ऑगस्ट, ३, ४ व ६ सप्टेंबर २०२१ रोजी पदांनुसार मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.ECIL

पद संख्या  : 21

पदाचे नाव : Technical Officer /Technical Officer on Contract (Cat. 2) / Technical Officer/ Scientific Assistant-A on Contract (Cat. 1)/ Scientific Assistant-A on Contract (Cat. 2)/ Scientific Assistant-A on Contract (Cat. 3)/ Junior Artisan

वेतन : 18564 ते 23000

शैक्षणिक पात्रता :  Electronics & Communication / Electrical & Electronics / Electronics & Instrumentation Engineering,ITI (2 years) in the trades of Electronics / Computers
/ Instrumentation / Radio & TV with minimum one-year post qualification experience in the field of Testing & Maintenance of Pneumatic / Electronics / Instrumentation Systems / Communication Gadgets / Computers.

वयाची अट : 25 ते 30 वर्ष 

परीक्षा शुल्क : 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : दिनांक २८, ३१ ऑगस्ट, , ४ व ६ सप्टेंबर २०२१ रोजी पदांनुसार मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

नोकरीचे ठिकाण  : ECIL post Hyderabad ,Telangana 

ऑफलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट :http://www.ecil.co.in/

 जाहिरात   करावयाचा अर्ज