National institute of oceanography गोवा येथे कनिष्ट सचीवालय साहायक पदांसाठी 15 पदांच्या जागांसाठी उमेद्वारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
online अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 sept 2021 आहे.
पद संख्या : 15
पदाचे नाव : कनिष्ट सचिवालय साहाय्यक / junior secretariat assistant
वेतन : 19,900 to 63,200 रुपये
शैक्षणिक पात्रता : १०+२/१२ वी परीक्षा उत्तीर्ण आणि टंकलेखन इंग्रजी ३५ आणि हिंदी ३०
वयाची अट : 13 sept 2021 रोजी २८ वर्ष (SC/ST 5वर्ष सूट OBC – 3 वर्ष)
परीक्षा शुल्क : शुल्क नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13/090/2021
नोकरीचे ठिकाण : गोवा
अधिकृत वेबसाईट :https://www.nio.org/