New India Assurance Bharti 2021 न्यू इंडिया अँश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत
प्रशासकीय अधिकारी पदाच्या एकूण 300 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत .
पदांनुसार पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची अंतिम तारीख 01 सप्टेंबर 2021 आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 आहे.
पद संख्या : 300 जागा
पदाचे नाव : प्रशासकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : . Graduate/ Post Graduate
वयाची अट : 21 ते 30 वर्षे
परीक्षा शुल्क : SC/ ST / PWBD – रु. 100 / All candidates other– रु. 750/–
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2021
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत