नागपूर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या १५९ जागा Apply Online

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १५९ जागा
वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि एमपीडब्ल्यू पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता

पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याची तारीख

दिनांक २७ जून २०२२ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन, नागपूर.

नागपूर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या १५९ जागा Apply Online

Click Here