नवोदय वीध्यालय समीती पुणे विभागात
जवाहर नेहरू नवोदय वीध्यालयाच्या ४५४ जागा कंत्राटी पध्दतीने भरण्यासाठी पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने ई मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे
पदे

शैक्षणिक पात्रता:- पदानुसार शैक्षणिक पात्रते करीता मुळ जाहीरात पहावी
अर्ज हा ई मेल पत्ता्यावर पाठवावे
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ११ सप्टेंबर २०२०
आधीक माहिती साठी मुळ जाहीराती पहावी