NSRY नेव्हल शिप रीपेअर यार्ड भरती २०२१ tradesman (skilled) 302जागा (naval ship repair recruitment 2021)

नेव्हल शिप यार्ड मध्ये Tradesman Skilledपदांच्या ३०२ जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवार अर्ज करू शकतात .

अर्जाची शेवटची तारीख 9/10/2021 पर्यंत इच्छुक उमेदवारांनि अर्ज करू शकतात .

पद संख्या : 302

पदाचे नाव : Tradesman (Skilled)

वेतन :  19,900 ते  63,200

शैक्षणिक पात्रता : 10 वी,ITI,MACHINIST PLUMBER /PIPEFITTER/PENTER/TELOR/WELDER/MECHANIC MTM/SHIT METAL WORKER/ELECTRONIC MECHANIC /ELECTRICIAN/INSTRUMENT MECHANIC / FITTER MECHANIC/DIESEL REF AND C MECHANIC.

वयाची अट : 18 ते 25 वर्ष (SC/ST 5 OBC 3 सूट )

परीक्षा शुल्क : शुल्क नाही 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 अक्टूबर 2021

नोकरीचे ठिकाण  :  संपूर्ण भारत 

अर्ज करण्याचा पत्ता –     

The Commodore superintendent (For Oi/C Recruitment Cell), NAVAL SHIP REPAIR YARD (PBR),

POST BOX NO. 705,HADD0,PORT BLAIR -744102,SOUTH ANDMAN.

नोट : जाहिराती मध्ये अर्ज करण्याचा फोर्म दिलेला आहे .

 

 ऑफलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट :https://indiannavy.nic.in

 जाहिरात