National Health Mission Dhule (29)post राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे (२९जागा)

धुळे जिल्हा आरोग्य विभागात २९ वेगवेगळ्या पदाची पद्धती प्रक्रिया थेट मुलाखती द्वारे होणार आहे

कंत्राटी व करार पद्धतीने मानधन तत्वावर खालील पदांची भरती प्रक्रिया होणार आहे

पद

शैक्षणिक पात्रता :- पदानुसार शैक्षणिक पात्रते साठी मुळ जाहीरात पहावी

मुलाखत तारीख :-७ सप्टेंबर ते ११सप्टेंबर २०२०

मुलाखतीचा पत्ता :- राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय सामान्य रुग्णालय परीसर धुळे

आधीक माहिती साठी मुळ जाहीरात पहावी

मुळ जाहीरात पहा