महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण 1083 Apply Online

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण 1083 Apply Online महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित (गट-ब) पदांच्या एकूण १०८३ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१ मध्ये सहभागी होण्यासाठी केवळ पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

महाराष्ट्र दुय्यम सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित (गट-ब) मुख्य परीक्षा- २०२१

शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार सविस्तर विविध शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ जून २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

MPSC JUN 1083 Apply Online

Click Here