MPSC भरती सुरु त्वरित अर्ज करा – 721 पदे

MPSC Recruitment 2021 

MPSC Mega Recruitment 2021= महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी, सहायक प्राध्यापक करिता एकूण 721  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 & 02 सप्टेंबर 2021 आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी नवीन भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे. प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी, एमपीएससी भरती 2021 अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक यांच्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. एकूण 812 रिक्त जागा रिक्त आहेत. MPSC मेगा भरती 2021 साठी अर्जदारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार  आपले अर्ज सादर करू शकतात.

पद संख्या :   721

पदाचे नाव : प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी, सहायक प्राध्यापक

वेतन :  56100/-  ते 182400/-

शैक्षणिक पात्रता : पात्रता हि पदानुसार 

वयाची अट : 18 ते 45 वर्ष 

परीक्षा शुल्क :1) प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी, सहायक प्राध्यापक  

1) अराखीव प्रवर्ग – रु. 719/- / आणि मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अनाथ – रु. 449/

२)   अराखीव प्रवर्ग – रु. 394/-

मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अनाथ – रु. 294/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 & 02 सप्टेंबर 2021 

 ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट :https://mpsc.gov.in/

 जाहिरात