Ministry Of Home Affairs [14 Post] गृह मंत्रालयात विविध पदांच्या (१४ जागा)

गृह मंत्रालयात संचालक आणी अवर सचीव पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असुन पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ७ ऑक्टोबर २०२० पर्यंत अर्ज पोहचावा

आधीक माहिती खालील प्रमाणे

पदाचे नाव : १) संचालक

जागा :- ०७

पदाचे नाव : २) अवर सचीव

जागा : ०७

वयाची अट :- नाही

शुल्क :- नाही

वेतनमान :- ११ते१३ लेव्हल पर्यंत

नोकरी ठीकाण :- नवी दिल्ली

अर्ज करण्याचा पत्ता :- Under Secreatry (AD.V) , Ministry Of Home Affairs Room No. 82-D, North Block, New Delhi – 110001

आधीक माहिती साठी ऑफीसीअल वेबसाइट पहा

ऑफीसीअल वेबसाइट :–www.mha.gov.in

Home Page