(Ministry of Home affairs) गृह मंत्रालय भरती 14 जागा

MHA recruitment 2021 गृह  मंत्रालय (Ministry of Home affairs) मध्ये विविध पदांच्या जागा भरण्यात येनार आहेत.

14 जागेंसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतो .अर्जाची शेवटची तारीख दिनांक 08 sept 2021 पर्यंत आहे.

पद संख्या  : 14

पदाचे नाव : 1 सहाय्यक संचालक , केअर टेकर

वेतन : 5,200 रुपये ते 1,77,000

शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त विद्यापीठाची मास्टर डिग्री  इंग्रजी/हिंदी / २) स्वचता डिप्लोमा /प्रमाणपत्र /1 वर्ष काम केलेले अनुभव .

वयाची अट : 56 वर्षापर्यंत 

परीक्षा शुल्क : शुल्क नही 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : दिनांक 08 sept 2021

नोकरीचे ठिकाण  : नवी दिल्ली

नोट : जाहिराती मध्ये अर्ज करण्याचा फोर्म दिलेला आहे .

अधिकृत वेबसाईट : https://www.mha.gov.in/

जाहिरात