भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल अंतर्गत 257 जागा

भारत सरकारच्या पोस्टल विभाग (मुंबई) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५७ जागा भरण्यासाठी केवळ खेळाडू संवर्गातील पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद संख्या : 257

पदाचे नाव : पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफ .

शैक्षणिक पात्रता : 10वी पास  12वी पास असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

वेतन : 18,000/- ते 81,100

वयाची अट : 18 ते 27 वर्षापर्यंत,  SC/ST- 5 वर्षा सूट , OBC ३ वर्ष सूट.

परीक्षा शुल्क : 200/- 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 Nov 2021

ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट :https://www.indiapost.gov.in 

जाहिरात