Mega Bharti 2019

मेगा भरती  २०१९ सुरु. #zeejobs.in

1) प्रथम बक्षीस 500 ₹ . चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान डेली ऑनलाईन टेस्ट सिरीज  प्रारंभ .
(पोलीस भरती, MPSC, मेगा भरती, सर्वांसाठी उपयुक्त वरील लिंक वर क्लीक करून अधिक माहिती मिळावा)

1) Police Bharti New Update / पोलीस भरती नवीन अपडेट

2 ) Vanrakshak Bharti 2019 / वनरक्षक भरती २०१९ 

3 ) ST Mahamandal Bharti 2019 / ST महामंडळ भरती 2019

 

महाभरती ( Mega Bharti ) म्हणजे एकदाच सर्व पदांची भरती होणार आहे पण त्याच्या जाहिराती वेगवेगळ्या निघतील , यामध्ये विद्यार्थ्यांनी सजगता बाळगावी आणि आपापल्या पात्रतेनुसार त्या त्या पदांसाठी अर्ज करावा.

मेगा भरती मध्ये पुढील विभागामधील पदांच्या जागांसाठी जाहिराती निघतील
आरोग्य विभाग
सा.बांधकाम विभाग
गृह विभाग
जिल्हा परिषद
नगर परिषद
वन विभाग
कृषी विभाग

सर्व जाहिराती या पेज वर वरच्या साईड ला दररोज तात्काळ अपडेट केल्या जातात ( जाहिरात निघाल्या निघाल्या १० मिनिटात ) म्हणून या पेज वर रोज अपडेट राहा. आणि zeejobs.in ला रोज भेट द्या .

12 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *